नवी दिल्ली | उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने एक विचित्र दावा केला आहे. एलियन्सने कोरोना व्हायरस दक्षिण कोरिया सीमेजवळ फुग्यातून टाकला असल्याचा विचित्र दावा किम जोंग उन याने केला.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या दरम्यान 18 वर्षीय सैनिक आणि पाच वर्षाचा किंडरगार्टवर निवासी क्वार्टच्या आसपास आज्ञात सामग्रीच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांना कोरोना झाला आणि जगभर त्यांचा विस्फोट झाला, असं उत्तर कोरियाच्या एका सरकारी वृत्त संस्थेने सांगितलं आहे.
उत्तर कोरियाने सीमारेषा आणि सीमेवरील भागांना वारा आणि इतर हवामानातील घटना आणि फुग्यांमधून येणाऱ्या परदेशी वस्तूशीं व्यापार करताना सावध राहण्याचे आदेश देखील किम जोंग उन यांनी दिले आहेत.
दरम्यान, या दाव्यात किती तथ्य आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर किम जोंग उन याआधी देखील विचित्र नियम आणि वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.
थोजक्यात बातम्या
“कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी हे सरकार सज्ज”
राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव, पत्र लिहित म्हणाले…
संजय राऊतांची चौकशी सुरू असलेलं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय, वाचा सविस्तर
‘…तर महाविकास आघाडी स्थापन करण्याची गरज नसती पडली’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम, रौप्य पदकावरही कोरलं नाव
Comments are closed.