बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किंग कोहलीचा ‘हा’ खास लूक सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या हटके लूक अनेकवेळा चर्चेत असतो. त्याचा फिटनेस, हेअरस्टाईल आणि बिअर्डचे फोटोे सर्वांना घायाळ करतात. आयपीएल स्थगित झाल्यावर भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला जाण्याअगोदर विराट कोहलीचा आपल्या नव्या लूकसोबतचा एक फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

विराटच्या या नवीन लूकची तुलना जगभरात गाजलेल्या ‘मनी हाइस्ट’ वेब सीरीजमधील मुख्य पात्र प्रोफेसरशी केली जात आहे. या लूकमध्ये विराटनं प्रोफेसरप्रमाणे हेअर स्टाईल आणि दाडी वाढवली आहे. यासोबत त्यानं प्रोफेसरप्रमाणे चष्माही परिधान केला आहे.

विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोरोना लस टोचून घेतली. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लस घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असं विराटने सांगितलं. येत्या त्या 2 जूनला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

दरम्यान, इंग्लंडला गेल्यानंतरही त्यांना किमान तीन दिवस क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे. हा सामना भारत आणि इंग्लंड दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न केलं.

 

थोडक्यात बातम्या- 

रुग्णालयाची खिडकी तोडून अडाणी चोरट्यांनी कोरोना लस समजून नेले ‘हे’ 25 लसींचे डोस

धडकी भरवणारा अपघात! चेकपोस्ट टाळण्यासाठी केलेल्या स्टंटबाजीने एकाचा जागीच मृत्यू, पाहा व्हिडीओ

“सगळा गाढवपणा हा सरकारनं केला आहे अन्…”; विनायक मेटेंचा राज्य सरकारवर घणाघात

दहावी परीक्षेच्या निर्णयाबाबत राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम; लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता

कौतुकास्पद! हॉस्पिटलमधील पगाराची नोकरी सोडून स्मशानात करते असं काम की तुम्हालाही वाटेल अभिमान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More