मनोरंजन

पहा लागिरं झालं जी मधील जयडीचं हाॅट फोटोशूट

मुंबई | झी मराठीवरील मालिका लागिरं झालं जी मालिकेतील जयडी म्हणजेच किरण ढाणे हिनं मालिका सोडल्यानंतर हाॅट फोटोशूट केल्याचं दिसतंय. तिनं स्वत: फोटोशूटचे फोटो इंस्टग्रामवर पोस्ट केले आहेत. 

या फोटोत ती हाॅट आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे. काही दिवसांपुर्वी किरणनं अचानक मालिकेतून एक्झीट घेतली होती. त्यावेळी तिचे चाहते नाराज झाले होते. त्यांची जयडी आता कोणत्या रुपात बघायला मिळेल?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.

दरम्यान, मानधन वाढवत नसल्यामुळे तिनं झी मराठीवरील सगळ्यात प्रसिद्ध मालिकेला राम राम ठोकला होता.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या