महाराष्ट्र मुंबई

किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप!

File Photo

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पूत्र नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी झाली.

आज नील सोमय्या यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पार पडली. नील सोमय्या हे भाजपचे नगरसेवक आहेत.

सध्या ज्या प्रकरणात नील सोमय्या यांची चौकशी सुरु आहे, ते प्रकरण बरेच जुनं आहे, अशी माहिती मुलुंडच्या पोलीस उपायुक्तांनी दिली.

नील सोमय्या यांच्यावर त्यावेळी खंडणीचा कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र आज पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या-

….तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता- अजित पवार

सुधारणांवरुन वाद नको, पण व्यवस्था कमकुवत होऊ नये- शरद पवार

शिवसेना सगळं बटण दाबून करते- नारायण राणे

धक्कादायक…! सुशांतसिंग राजपूतच्या भावाला भर चौकात गोळ्या घातल्या!

शेतकऱ्यांनो, मी तुमच्यापासून फक्त एक कॉल दूर- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या