मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शहापूर दौऱ्यावर होते. यावेळी आदिवासी पाड्यावर शरद पवार यांनी आव्हाडांच्या साथीने गरमागरम मटनावर ताव मारला. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आव्हाडांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
आव्हाड साहेब गरिबांच्या घरी जेवण, कौतुक आहे. प्रश्न आहे डेकोरेटरची व्यवस्था, खुर्च्या, टिपोय, मिनरल वॉटर, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी आव्हांवर टीका केली आहे.
किरीट सोमय्यांच्या टीकेवर आव्हाडांनी उत्तर दिलं. मात्र सोमय्या काही बोलायचे थांबेना त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत आव्हाड आणि पवारांवर टीका केली. यातून किरीट सोमय्या आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळतंय.
दरम्यान, शहापूरच्या आदिवासी पाड्यावर रामचंद्र खोडके यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी जेवणावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
NCP leader Jitendra Awhad, Adivasi ke ghar bhojan swagat hai. Parantu Vo Garib ke Ghar Decorator ki Chairs/Tipoy/Services/Mineral Water dekhkar Logo ke Man me Prashn hai!?
आव्हाड साहेब गरिबांचा घरी जेवण, कौतुक आहे. प्रश्न आहे डेकोरेटरची व्यवस्था, खुर्च्या, टिपोय, मिनरल वॉटर.. pic.twitter.com/P4G67kAgHM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 2, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ‘इतका’ निधी मिळणं आवश्यक होतं- अजित पवार
राहुल गांधींच्या ‘त्या’ टीकेवरुन स्मृती इराणींनी केला ‘हा’ थेट सवाल
महत्वाच्या बातम्या-
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार; नगरमधील इसळक ग्रामपंचायतीचा ठराव
मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा साप शिडीच्या खेळाप्रमाणे आहे- नवाब मलिक
मोठे आकडे टाकून भुलभुलैय्या; छगन भुजबळांची अर्थसंकल्पावर टीका
Comments are closed.