महाराष्ट्र मुंबई

“बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो, पण त्यांचा मुलगा चांगलाय”

File Photo

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पूत्र नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नील सोमय्या प्रकरणात पोलीस तपासातूनच सत्य बाहेर येईल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

किरीट सोमय्या नेहमी इतरांवर आरोप करत असतात. बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो पण त्यांचा मुलगा चांगला आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणालेत.

नील सोमय्या प्रकरणात पोलीस तपासातूनच सर्व काही स्पष्ट होईल, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरेंना इतिहास माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच”

“उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा समोर आलाय, त्यांना जनता नक्की धडा शिकवेल”

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल- अजित पवार

“अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहे”

“शरद पवारांसारखे अनुभवी नेते चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या