मुंबई | सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने सादर केलेल्या अहवालानंतर शिवसेनेसह अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई पोलिस, मनपा आणि मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले होते. मात्र आता खोट्यांचे पितळ उघडं पडलं आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
आरोग्य सेवा, पोलिस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.
महत्वाच्या बातम्या-
“अशोक चव्हाणांना म्होरक्या करून सत्तेतील इतर दोन्ही पक्षांनी गंमत बघण्याचं काम केलं”
सरकारने ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत- प्रियंका गांधी
‘म्हातारपणी असा अपमान का करुन घेतोस?’; ‘या’ अभिनेत्याचा धोनीला सवाल
“स्वतः घरी बसलात म्हणून लोकांना घरी बसवायचा विचार आहे का?”