मुंबई | माझी आजी काही दिवस माझ्या सोबत रहायला आली होती. त्याचवेळी लस्ट स्टोरीज प्रदर्शित झाली होती. मी आजीला ती सीरिज दाखवली तीला ती खूप आवडली, असं अभिनेत्री कियारा आडवाणीने सांगितलं आहे.
मी माझ्या पालकांनाही माझी वेबसिरीज दाखवली आहे, त्यांना देखील ती आवडली आहे. लस्ट स्टोरीजमधील माझ्या बोल्ड सीनमुळे पालकांना काहीही फरक पडला नाही, असं कियाराने म्हटलं आहे.
लस्ट स्टोरीजमध्ये काम करण्यास होकार दिला. त्यावेळी माझ्या घरच्यांना त्यातील बोल्ड सीन बद्दल माहिती होतं, असं कियराने सांगितलं आहे.
मला लस्ट स्टोरीजमधील बोल्ड सीन वरून सर्वांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या पण माझ्या आजीची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप स्पेशल होती, असं कियराने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-“अमिताभ बच्चन पंतप्रधान झाले असते तर बरं झालं असतं”
-लोकशाहीत सर्वजण समान, स्वत:ला ‘वंचित’ समजतात ते बुझदिल- उदयनराजे भोसले
-वाराणसीतील मोदींच्या विजयासाठी गुंडांकडून स्थानिकांना धमकावलं जातंय; मायावतींचा आरोप
-अजय देवगणने सांगितलं तब्बूच्या लग्न न करण्यामागचं कारण
-पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला
Comments are closed.