बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा’ संघ असेल विश्वविजेता; महान क्रिकेटपटू क्लाईव्ह लाॅईड यांचं भाकीत

नवी दिल्ली | एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जवळ आल्याने सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यात वेस्ट इंडिजचे महान खेळाडू आणि माजी कर्णधार क्लाईव्ह लाॅईड यांनी विश्वचषक स्पर्धेचा विजेता संघ कोण होणार याचे भाकीत केले आहे.

इंग्लंडचा संघ गेल्या काही दिवसांपासून उत्तम कामगिरी करत आहे. त्यामुळे यावेळी इंग्लंडचा संघ विश्वचषक स्पर्धा जिंकेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

इंग्लंडचा यंदाचा संघ समतोल आहे. त्यामुळे या संघाला विश्वचषक स्पर्धेत हरवणे कढीण असणार आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धा 30 मे पासून सुरू होणार आहेत. स्पर्धेसाठी भारतीय संघ लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होईल.

महत्वाच्या बातम्या

-मी साध्वी प्रज्ञाला कधीच मनापासून माफ करू शकत नाही- नरेंद्र मोदी

-नोटबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी मंत्रीमंडळलाच ठेवलं होतं कोंडून; राहुल गांधी

-एमआयएम नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची हत्या

-विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून ही 3 नावे चर्चेत; पुढील आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता

-कियाराच्या आजीने पाहिले ‘लस्ट स्टोरीज’मधील तिचे बोल्ड सीन; दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More