बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Gold Rate | सोनं-चांदीच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | भारतात गेल्याकाही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहे. 1 जुलैपासून सोन्याची किंमत 30 रुपयांनी कमी झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, दहा ग्रॅम सोन्याचा दर 50.924 रूपये इतका झाला आहे. शुक्रवारी सोन्याचा शेवटचा व्यवहार झाला. त्यावेळी सोन्याचा दर 50.853 रूपये इतका होता.

24 कॅरेट सोन्याचा भाव 50,850 (10 ग्रॅम) रूपये इतका तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 46,580 रूपये इतका आहे. चांदीचा दर (Silver Price Today) आज 56,466 रुपये प्रति किलोवर आहे. यापूर्वी चांदी 56,427 प्रति किलो दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 39 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.

आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 51.110 इतका आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 52.285 रूपये आहे.  51.110 (10 ग्रॅम) 24 कॅरेट सोन्याचा भाव कोलकत्यात आहे.

मुंबईमध्ये (10 ग्रॅम) 24 कॅरेट सोन्याचा भाव 51.110 रूपये इतका आहे. याच काळात दोन वर्षापूर्वी सोन्याची किंमत प्रंचड वाढली होती. आजही सोनं त्यावेळच्या उच्चांकापेक्षा 5,276 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

थोडक्यात बातम्या

शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, म्हणतात…

श्रीलंकेचे गायब झालेले राष्ट्रपती गोटाबायांनी उचललं मोठं पाऊल, अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेना संतप्त, शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर

कोट्यवधींचं घर खरेदी करत रणवीर-दीपिका झाले शाहरूखचे शेजारी, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल

पर्यटनासाठी जाणार असाल तर जरा थांबा, ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More