नवी दिल्ली | दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 19व्या षटकात एबी डिविलियर्सने एक अफलातून षटकार खेचला. हा षटकार पाहून कॅप्टन कोहली आवाक् होऊन चेंडूकडे बघत राहिला.
या सामन्याच्या 19 व्या षटकात बोल्टने एक चेंडू आॅफ साईड बाहेर टाकला. पण तो चेंडू डिविलियर्सने आॅफ साईडच्या बाहेर जाऊन लेग साईडच्या सीमारेषेबाहेर पाठवला. डिविलियर्सने 194 च्या सरासरीने 37 चेंडूत 74 धावा केल्या.
दरम्यान, या सामन्यात बँगलोरने दिल्लीच्या संघावर विजय मिळवला. डिविलियर्सला ‘प्लेयर आॅफ द मॅच’ म्हणून गाैरवण्यात आले.
This was @imVkohli reaction to THAT Six of @ABdeVilliers17 ?
How Good was that Hit?@RCBTweets#RcbFanArmy #ESCN #RCB #PlayBold #AbDeVilliers pic.twitter.com/Lha5vP7CAH— RCB Fan Army Official (@rcbfanarmy) May 13, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-आता माझी मंत्रिमंडळात परतण्याची इच्छा नाही- एकनाथ खडसे
-बसमध्ये करत होता हस्तमैथुन, महिलेनं फेसबुकवर टाकला व्हिडिओ
-यवतमाळमध्ये आणखी एका शेतकऱ्याने मरणाला कवटाळलं
-धक्कादायक!!! 13 वर्षाच्या मुलाने केलं 23 वर्षाच्या मुलीशी लग्न
-पुण्यात 1 लाख 14 हजार कोटींची विकासकामे होणार- नितीन गडकरी
Comments are closed.