Virat Kohli Press - विराट कोहलीच्या चुकीमुळेच भारत पाकिस्तानविरुद्ध हरला
- Top News, खेळ, मनोरंजन

विराट कोहलीच्या चुकीमुळेच भारत पाकिस्तानविरुद्ध हरला

नवी दिल्ली | भारताच्या पराभवाची कारणं समोर येत असताना आणखी एक धक्कादायक कारण समोर आलंय. नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी घेण्याचं भारतीय संघाचं ठरलं होतं, मात्र कोहलीने नाणेफेक जिंकताच क्षेत्ररक्षण घेतलं.

कोहलीच्या निर्णयानं हैरान झालेल्या प्रशिक्षक अनिल कुंबळेनं याबाबत विचारताच त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. यामुळे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये तणावाचं वातावरण होतं.

दरम्यान, प्रथम क्षेत्ररक्षण घेतल्याचा फटका भारताला बसला आणि पाकिस्तानी लक्ष्याचा पाठलाग करताना मोठा पराभव सहन करावा लागला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा