पंजाबचा कोलकात्यावर विजय, प्ले ऑफची लढाई चुरशीची

Photo- BCCI

मोहाली | कोलकाता आणि पंजाबमध्ये मोहालीत रंगलेल्या सामन्यात पंजाबने कोलकात्याचा १४ धावांनी पराभव केला. या विजयासह पंजाबच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या असून प्ले ऑफच्या शर्यतीत पोहोचण्यासाठी आणखी चूरस निर्माण झाली आहे. हैदराबाद आणि पुण्याला यापुढचे सामने जिंकावे लागतील, अन्यथा प्ले ऑफमधून बाहेर पडण्याची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.

दरम्यान, मोहालीत पंजाबच्या १६८ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याला १५३ धावाच करता आल्या. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या