बंगळुरुचा आणखी एक पराभव, कोलकात्याचा ६ गडी राखून विजय

Photo- BCCI

बंगळुरु | कोलकाताने यंदाच्या आयपीएलमधला आठवा विजय साजरा केला. सलामीवीर फलंदाज ख्रिस लीन आणि सुनील नारायण यांच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. 

नारायणने १७ चेंडूत ५४ धावा ठोकल्या. तर लीनने २२ चेंडूत ५० धावा केल्या. बंगळुरुने कोलकात्याला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र फलंदाजीमुळे बंगळुरुला घरच्या मैदानात आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या