कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक होत आहे. मराठा ठोक मोर्चाचं पुढचं आंदोलन 9 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात पार पडणार आहे.
मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात येतोय. उद्यापासून दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील ठोक मोर्चाची तयारी मराठा क्रांती मोर्चाने सुरु केली आहे. न भुतो न भविष्यती असा मोर्चा काढण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाने बोलून दाखवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी!
-मराठा मोर्चेकऱ्यांसोबत आता विदर्भवादीही मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक
-मराठा आरक्षणासाठी राणे पिता-पुत्र आक्रमक!
-मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात तीव्र संताप
-मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू