मुंबई | ‘कोण होणार करोडपती’ या ‘रिअॅलीटी शो’ची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. ह्या ‘शो’चा पहिला भाग येत्या 27 मे रोजी रात्री 8.30 वाजता सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
‘कोण होणार करोडपती’चे सुत्रसंचालन लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहे. नागराजच्या अनेक चाहत्यांना कार्यक्रम सुुरू कधी होणार?, असा प्रश्न पडला होता.
आमचे प्रश्न आणि तुमची उत्तरे अशी टॅगलाईन देऊन सोनी मराठीने कार्यक्रमाची जहिरात केली आहे. यासंदर्भात त्यांनी इंस्टाग्रामवरून एक पोस्ट केली आहे.
नागराज मंजुळे यांनी ‘कोण होणार करोडपती’चे टायटल ट्रॅकही गायलंय. विशेष म्हणजे ते एक रॅप साँग असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-जनावरांच्या जीववार आम्ही जगतोय, आता प्रश्न आहे त्यांना कसं जगवावं; चाराछावणीतलं भीषण वास्तव
-राष्ट्रगीताचा सन्मान करणारे दीदींना घुसखोर वाटतात; PM मोदींचा CM ममतांना टोला
-23 तारखेला NDA ला संपूर्ण बहुमत मिळेल; मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- बाबा रामदेव
काँग्रेसला पंतप्रधानपद नाही दिलं तरी चालेल; भाजपला सत्तेपासून रोखणे हाच मुख्य उद्देश- काँग्रेस
-माझी बायको कधीही खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धूंचा पत्नीला पाठिंबा
Comments are closed.