कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण

अहमदनगर | देशाला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डीच्या श्रद्धा सुद्रीक बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय. आरोपींना शासन व्हावं आणि पीडितेला न्याय मिळाला यासाठी आज राज्यभरात श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 

१३ जुलै २०१६ रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर नराधमांनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती. त्यानंतर या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले.

मराठा क्रांती मोर्चाची ठिणगीही याच घटनेनंतर पडली होती. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या