महाराष्ट्र मुंबई

मनसेच्या ‘या’ नेत्यालाही रेणू शर्मांचा फोन; कृष्णा हेगडेंचा खळबळजनक दावा

मुंबई | मनसे कार्यकर्ते मनीष धुरी यांच्याशी देखील रेणू शर्मा असं वागली आहे. धुरी यांचा मला फोन आला होता, ते सुद्धा हेच सांगत होते, असं भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी सांगितलंय.

मी कोणत्या महिलेवर उगाचच आरोप कशाला करु? धनंजय मुंडे, मनीष धुरी यांच्याबाबतही असं झालं आहे. हे हनी ट्रॅपचं जाळं आहे, कृष्णा हेगडे यांनी सांगितलंय.

आपल्या जाळ्यात पकडून लुटायचं. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं आहे. उद्या माझ्याबाबतही झालं असतं, असं कृष्णा हेगडेंनी सांगितलं.

मनीष धुरी यांचाही कॉल आला होता, ते सुद्धा तसंच सांगत होते. ते डायरेक्ट पैसे मागत नाहीत. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये कोणी असतं, सिंगर असतात, तेव्हा म्युझिक अल्बमसाठी पैशाची गरज असते, असंही कृष्णा हेगडे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘धनंजय मुंडेंची रेणू शर्माच्या कुटुंबियांना धमकी’; रेणू शर्माच्या वकिलांचा गंभीर आरोप

“धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग त्यांना लगेच फासावर चढवायचं का?”

“करुणा आणि रेणू शर्मा दोघीही एकाच घरात राहतात, मग मोठी बहीण का बोलत नाही?”

आज त्यांनी मुंडेंना टार्गेट केलं, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो- कृष्णा हेगडे

धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या