बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई | माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. कृष्णा हेगडे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

कृष्णा हेगडे हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना रेणू शर्मावर कारवाईची मागणी केली होती.

रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचं हेगडे यांनी सांगितल्यानंतर ते चर्चेत आले होते.

थोडक्यात बातम्या-

‘सर्वांना मोफत कोरोना लस देणार’; ‘या’ सरकारने केली मोठी घोषणा

जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार; राकेश टिकैत यांची घोषणा

आमचं चुकलं असेल तर माफ करा, पण…- नितीन राऊत

‘गावी सोडलेले आजोबा परत आले’; राकेश टिकैत यांनी 92 वर्षीय शेतकऱ्याला खांद्यावर घेतलं उचलून

“फडणवीसांच्या काळात देशात पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात होती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More