लंडन | बांगलादेश आणि भारतामधील सराव सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या झंझावती शतकाच्या बळावर भारताने सामना जिंकला. मात्र या सामन्यात एक आगळावेगळा प्रसंग पाहायला मिळाला.
कुलदीप यादवने या सामन्यात 3 बळी घेतले. 36 व्या षटकात कुलदीपने बांगलादेशच्या महमदुल्लाहचा विकेट घेतला. यावेळी सिलेब्रिशेन करताना त्याने शिखर धवनला चक्क चावा घेतला.
???????? pic.twitter.com/TAJiIdnHtr
— abhi (@Fake_Acc18) May 28, 2019
सोशल मीडियावर कुलदीपचा हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. या व्हीडिओची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये होत आहे.
दरम्यान, गुरुवारपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. पहिला सामना इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकेमध्ये रंगणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-काँग्रेसला संपवण्याचं पाप राष्ट्रवादीनेच केलंय- जयकुमार गोरे
-काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात; सुधीर मुनगंटीवार यांचा दावा
-“मंत्रीपदासाठी कुणापुढे हात बांधून उभा राहत नाही, स्वाभिमान नावाची गोष्ट असते”
-‘हा’ नेता पाहतोय नरेंद्र मोदींच्या फोनची वाट
-शिवसेनेचा ‘हा’ नेता घेणार मंत्रीपदाची शपथ- संजय राऊत
Comments are closed.