बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आत्मविश्वास हवा तर कुमारअण्णांसारखा; ही भविष्यवाणी ठरली खरी!

बंगळुरु | कर्नाटक निवडणुकीपुर्वी किंगमेकर नाही तर किंग बनणार असा दावा जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केला होता. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे ते आता कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहे. 

कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला बहुमत मिळवता आलं नाही, त्यामुळे त्यांनी जेडीएसला पाठिंबा दिला आणि कुमारस्वामींना मुख्यमंत्रूिपदाची ऑफर दिली. ती ऑफर त्यांनी स्वीकारली आणि आता ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहेत.

तत्पूर्वी, बहुमत नसतानाही भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला, मात्र काँग्रेस आणि जेडीएसने आपले आमदार फुटू न दिल्याचं भाजपच्या सत्तास्थापनेच्या मनसुब्यांवर पाणी फिरलं. 

महत्त्वाच्या बातम्या –

-बेंगलोरला हरवण्यासाठी राजस्थानचा मास्टर प्लॅन तयार

-बेगडी राष्ट्रप्रेम, राष्ट्रगीताआधीच भाजप आमदारांचा काढता पाय!

-येडियुरप्पांचा राजीनामा; आता पुढे काय होणार???

-दुपारीच झाला होता निर्णय; आकडे न जुळल्यानं होते अस्वस्थ!

-येडियुरप्पांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपला मोठा धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More