देश

आघाडीचं सरकार चालवताना मी विष पचवतोय; मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर

बंगळुरु | आघाडीचं सरकार चालवताना मला माझं दुःख लपवावं लागतंय. जे विष पचवण्यापेक्षा कमी नाहीये, अशा शब्दात कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

शेतकरी कर्जमाफीमुळे जनता दल सेक्युलरने कुमारस्वामींच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना कुमारस्वामींना अश्रू अनावर झाले.

माझ्या सरकारला स्पष्ट जनादेश नाही, असं सरकार चालवण्यात मला आनंद नाही. निवडणुकीवेळी मतदान करताना लोक मला आणि माझ्या पक्षाला विसरले होते, असंही ते यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-राजू शेट्टींच्या आंदोलनाचा दणका; लिटरमागे 3 रूपये दरवाढ देण्याचा दूध संघांचा निर्णय!

-5 जणांच्या मृत्यूला रस्ता दोषी कसा?; चंद्रकांत पाटलांचा संतापजनक सवाल

-भिडेंना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती- अजित पवार

-लॉर्ड्सवर भारतीयांचा कल्ला; घुमला ‘मेरे देश की धरती’ आवाज!

-भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात त्यानं चक्क तिला प्रपोज केलं, पहा पुढे काय घडलं…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या