देश

कुमारस्वामींनी दिली मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी

बंगळुरु | कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी काँग्रेसच्या आमदारांवर नाराजी व्यक्त केली आहे. थेट त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी दिली आहे.

काँग्रेस आमदार आपल्या मर्यादा सोडत आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे.

आमदारांच्या कृत्याने मी काळजीत आहे. त्यांचा असाच व्यवहार चालू राहिल्यास मला मुख्यमंत्रीपद सोडावं लागेलं, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदारांनी सिद्धरामया यांना आपला मुख्यमंत्री म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच हेलिकाॅप्टर भरकटलं!

-कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा

-निवडणूक लढणे म्हणजे काही सौंदर्य स्पर्धा नव्हे- मोदी

-“संघाचं आमंत्रण स्वीकारल्यामुळंच प्रणव मुखर्जींना ‘भारतरत्न’ मिळालं”

-प्रियांका गांधी पंतप्रधान होणार; 2004ची भविष्यवाणी ठरणार खरी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या