महाराष्ट्र मुंबई

“संजय राऊत राष्ट्रपती झाल्यास मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल”

मुंबई | संजय राऊत राष्ट्रपती होतील, तेव्हा मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालणार आहे, असं स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा म्हणाला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागणीचा सूर विरोधीपक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर कुणाल कामराने व्यंगात्मक ट्विट करत भाष्य केलं आहे.

कुणाल कामराने संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोच्या दुसऱ्या सिझनचे पहिले पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केंद्र सरकार पक्षपातीपणा करतंय; राजू शेट्टींचा आरोप

राज्यपालांचं वर्तन त्यांच्या पदाला शोभण्यासारखं नाही- राजू शेट्टी

“…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील”

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेने केली ‘इतक्या’ नागरिकांची तपासणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या