कल्याण | आमच्या डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबर न वापरता साखर वापरली असावी बहुतेक. पाण्यात विरघळली, असं विनोदवीर कुशल बद्रिकेनं म्हटलं आहे. त्याची ही फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झालीय.
रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. सत्ताधारी तसेच प्रशासनावर लोक संतप्त आहेत. कुशल बद्रिकेनंही या वादात उडी घेतली आहे.
कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय नेहमीच गाजत असतो. यंदाचा पावसाळाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे कुशल बर्दिकेनं विनोदाच्या माध्यमातून केडीएमसीच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड
-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच
-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!
-आदित्य ठाकरेंच्या येण्यानं सेना आमदार ‘प्रश्नाळू’; अजित पवारांनी काढला चिमटा
-परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचं वादळ; मुख्यमंत्र्यांना थेट इशारा