मुंबई-दिल्ली विमानात बाॅम्ब असल्याच्या फोनमुळं खळबळ

मुंबई-दिल्ली विमानात बाॅम्ब असल्याच्या फोनमुळं खळबळ

मुंबई | इंडिगो एअरलाईनच्या मुंबई- लखनौ – दिल्ली विमानात बॉम्ब असल्याचा फोन सिंगापूर मधील एका महिलेनं पोलिसांना केल्यानं खळबळ माजली होती, मात्र पोलिसांनी मुंबई विमानतळावर विमानाची तपासणी केली असता विमानात काहीच सापडलं नाही.

विमानाची तपासणी केल्यानंतर विमानात काही सापडलं नसल्यानं सहार पोलीस आता फोन करणाऱ्या महिलेची चौकशी करत आहेत.

ज्यांनी याअगोदर विमानात बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केला होता त्यांना मी ओळखते, असा दावा फोन करणाऱ्या महिलेनं केला होता.

दरम्यान, विमानाच्या तपासणीत काहीच न सापडल्यानं पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-ब्राह्मण आरक्षण मिळणं अशक्य- देवेंद्र फडणवीस

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 84 परदेश दौऱ्यांवर 2 हजार कोटींचा खर्च!

-माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला- नितीन गडकरी

-अबब!! इशा अंबानीच्या लग्नात चक्क अमिताभ आणि आमीर वाढपी

-संभाजी भिडे VS दलित पॅंथर: भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परनावगी नाकारली

Google+ Linkedin