2100 रुपये मिळणार की नाही?; इथे करा नवी लिस्ट चेक

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार आणि अविवाहित राज्यातील कुटुंबातील महिलेला दरमहा दिड हजार रुपये दिले जातात.

विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने या योजनेत बदल करण्याची घोषणा केली आहे. आता या योजनेअंतर्गत महिलांना आधीपेक्षा अधिक रक्कम दिली जाणार आहे.

2100 रुपये मिळणार की नाही?

या नवीन बदलामुळे महिलांना आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यास अधिक मदत होईल. आता लाडक्या बहिणींनी (Ladki Bahin Yojana) 2100 रूपये मिळणार आहेत. नवं सरकार आल्यानंतर 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. लाडकी बहिण योजनेअंतर्गत सरकारने एक नवीन यादी जारी केली आहे.

माझी लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) लिस्ट तपासण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुमच्या शहरातील नगरपालिका, पंचायत, महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट किंवा नारीशक्तीदूत ॲप आणि योजनेची अधिकृत वेबसाइट.

ऑफलाइन अर्ज केला असेल, तर…

तुम्ही ऑफलाइन अर्ज केला असेल, तर तुम्ही नगर पालिका, पंचायत, महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्जाची स्थिती आणि माझी लाडकी बहिण योजनेची लिस्ट चेक करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख व ठिकाण ठरलं; कधी होणार?

राज्यातील 22 उमेदवारांचा ईव्हीएमवर संशय; फेर मतमोजणी होणार?

आज शनि अमावस्येला घरात सुख-समृद्धीसाठी ‘हे’ उपाय करा!

सर्वात मोठी बातमी! राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली

राज्यात वेगाने फोफावतोय ‘हा’ गंभीर आजार; पुण्यात सर्वाधिक रुग्ण