देश

आतिशी यांचा भाजपवर आक्षेपार्ह पोस्टर्स वाटल्याचा आरोप; दिल्लीच्या विद्यार्थीनींनी केला भाजपचा निषेध

नवी दिल्ली | दोन दिवसांपूर्वी आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी भाजपवर आक्षेपार्ह मजकुर असलेल्या पोस्टर्स वाटल्याचा आरोप केला होता. याच घटनेचा दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयाच्या तरूणींनी निषेध केला आहे.

भाजप किंवा तत्सम विचारांच्या पक्षाला मत न देण्याचे आवाहन या महाविद्यालयाच्या तरूणींनी केलं आहे.

गुरुवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया आणि आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले होते. यावर आरोप सिद्ध झाल्यास मी फाशी घेईन, असं प्रत्युत्तर गंभीरने केजरीवालांना दिलं आहे.

दरम्यान,12 मे रोजी मतदान करताना या पत्रकाला दिल्लीच्या नागरिकांनी विचारात घ्यावं आणि मगच  विचारपूर्वक मतदान करावं, असंही या विद्यार्थींनींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-23 मे नंतर मी बारामतीत गुलाल उधळायला जाणार- चंद्रकांत पाटील

-अरविंद केजरीवालांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध केले तर मी फासावर जाईन- गौतम गंभीर

-ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रियांका गांधींनी मान्य केली आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक

-जेव्हा राहुल गांधी बिघडलेलं हेलिकॉप्टर दुरुस्त करतात…

-निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत विरोधी पक्षांचा चेहरा ठरविण्याची बैठक घेऊ नये; ममता बॅनर्जींनी दिली तंबी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या