आरोग्य देश

‘योगीं’च्या राज्यात चाललंय काय?, गॅसगळतीमुळे 500 विद्यार्थी अत्यवस्थ

लखनऊ | साखर कारखान्यातून बाहेर पडणारे वेस्टेज नष्ट करण्यासाठी सोडलेल्या गॅसमुळे 500 पेक्षा अधिक विद्यार्थी अत्यव्यस्थ झालेत. उत्तर प्रदेशमधील शामलीमध्ये ही धक्कादायक दुर्घटना घडलीय. 

कारखान्याला लागून असलेल्या सरस्वती विद्या मंदिरातील हे विद्यार्थी आहेत. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून पालकांनी कारखान्याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय.

दरम्यान, नुकताच गोरखपूरमध्ये ऑक्सिजन अभावी मुलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या