लखनऊ | गच्चीवर गाढ झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार झाला आहे. उत्तर प्रदेशच्या पिलिभीतमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पतीनं नाक कापताच पत्नीने आरडा-ओरडा केला. त्यानंतर कुटुंबातील सदस्य छतावर पोहोचले. पत्नीच्या चेहऱ्यावरुन रक्ताच्या धारा वाहत होता. त्यावेळी पीडित पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, पतीच्या भावाने स्वत:च्या भावाविरोधात पोलिासात तक्रार दाखल केली. घडलेल्या प्रकाराचा पोलिस तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-मी निधी आणला मात्र पंकजा मुंडेंनी अडवला- धनंजय मुंडे
-मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!
-…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन
-मेहबुबा मुफ्तींची नवी खेळी; लवकर थाटणार नवा संसार?
-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात आता ‘या’ व्यक्तीवर सर्वांची नजर