लखनऊ | लखनऊमधील खजुवा परिसरात एका मंदिरात चोरी झाली, मंदिरात शिरलेल्या चोरानं देवाच्या मुर्तीवरील मुकूट आणि इतर सामान चोरी केलं. मात्र जाताना चोरानं हनुमानाच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करुन माफी मागितली.
या प्रकाराचा सध्या पोलिस तपास करत आहेत, त्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळवले आहे. त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय.
राम शंकर हे त्या मंदिराचं कामकाज पाहतात. सकाळी राम शंकर मंदिरात साफसफाई करायला आले त्यावेळी त्यांना मंदिरात चोरी झाल्याचं लक्षात आलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-8 लाखाचं वीज बील पाहून धक्का, गळफास लावून आत्महत्या
-…म्हणून पंकज मातोश्रीची पायरी चढले, छगन भुजबळांनी उलगडलं रहस्य
-भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन कुणी केला?
-भुजबळ आणि पिचड यांची भेट, दोघांनाही अश्रू अनावर
-पबमध्ये दारु पिऊन नाचणाऱ्या मुलींना मारहाण करायलाच पाहिजे!
Comments are closed.