लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी; पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

मुंबई | लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्याला दादागिरी करत धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

स्थानीक रहिवाशी आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींना रांगेत उभे न राहता थेट राजाच्या चरणाचं दर्शन दिलं जातं. त्या मार्गावरती कर्तव्य बजावत असलेले झोन ३ चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी मुजोरी करत राजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली.

दरम्यान, ही अरेरावी पाहून पोलीस उपायुक्त आणि अन्य पोलीस अधिकारी संतापले होते. 

महत्त्वाच्या बातम्या-

-धनंजय मुडेंच्या मंडळात सपना चौधरीचे ठुमके! पाहा व्हिडिओ

-लालबागचा राजा कोट्यधीश; 5 दिवसात मिळालं एवढ्या कोटींचं दान

-धक्कादायक! अभिनेत्री प्रियांका चोप्राला झालाय हा आजार; स्वतः केला खुलासा

-पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारला म्हणून भाजप नेत्याची रिक्षाचालकाला मारहाण

-माझी कारकीर्द संपवण्यासाठीच माझ्यावर आरोप केले जात आहेत- श्रीपाद छिंदम

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या