एका सुंदर लग्नाची गोष्ट

ललिता बन्सल आणि राहुल कुमार

मुंबई | अॅसिड पीडितेला समाज स्वीकारत नाही, त्यामुळे अशा मुलींसाठी लग्न एक स्वप्नच राहतं. मात्र मुंबईत एक विवाहसोहळा पार पडला. ज्यामध्ये अॅसिड पीडित ललिता बन्सल राहुल कुमारसोबत विवाहबद्ध झाली.

२०१२ साली ललितावर तिच्याच चुलत भावांनी अॅसिड हल्ला केला होता. तेव्हापासून तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. मात्र चुकून लागलेला राहुल कुमारचा फोन एकमेंकांना लग्नबंधनापर्यंत घेऊन गेला. अॅसिड पीडित असली तरी राहुलने आपल्या प्रेमाचा स्वीकार केला. या विवाहसोहळ्याला अभिनेता विवेक ऑबेरॉय आणि आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या