बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजी विक्रेत्या बापाची लेक एअरो इंजिनिअरिंग परिक्षेत राज्यात पहिली!

बंगळूरू | भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग परिक्षेमध्ये राज्यात पहिला नंबर मिळवला आहे. आपल्या लेकीच्या या याशाने ललिताच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला आहे.

मी माझ्या कुटुंबात पहिली पदवीधर व्यक्ती असून इस्त्रोचे प्रमुख के सिवन यांना मी आयडॉल मानते, असं ललिथाने सांगितलं आहे. ललिथाचे आई-वडिल भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.

पहाटे उठून वडिलांच्या भाजीच्या स्टॉलवर जावं लागायचं, त्यामुळे माझ्या अभ्यासाची पुस्तकं स्टॉलवर घेऊन जायचे त्यानंतर स्टॉलवरून कॉलेजला जायचे, असं ललिताने सांगितलं आहे.

दरम्यान, ललिताने एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये 9.7 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच भविष्यात इस्त्रो संस्थेत स्पेस वैज्ञानिक म्हणून काम करण्याचं स्वप्न ललिताने बाळगलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

अ‌ॅट्रॉसिटी प्रकरणात विनाचौकशी गुन्हा दाखल होणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

“आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ देऊ नये हीच खरी श्रद्धांजली”

महत्वाच्या बातम्या- 

ऑस्कर विजेते 2020: सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘पॅरासाईट’चा अनोखा विक्रम, ‘जोकर’ सर्वोत्तम अभिनेता

“हैदराबाद येथील एन्काउंटरचं समर्थन करण्याची वेळ येऊ देऊ नका”

“हा एका स्त्रीचा नाही तर महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा पराभव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More