लालूप्रसाद यादव यांच्या २२ मालमत्तांवर छापेमारी

लालूप्रसाद यादव

नवी दिल्ली | राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या २२ मालमत्तांवर छापे टाकण्यात आलेत. आयकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती आहे.

लालूप्रसाद यादव यांनी आपली बेहिशेबी संपत्ती मुलांच्या नावे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता गुरुग्राम, दिल्ली आणि पाटण्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या