देश

लालूंना न्यायालयाचा झटका; 30 आॅगस्टपर्यत शरण येण्याचे आदेश

रांची |  बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांना झारखंड उच्च न्यायालयानं आणखी एक झटका दिला आहे. लालू प्रसाद यांचा जामीन न्यायालयानं फेटाळला आहे.

चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी असलेले लालू प्रसाद यादव यांना प्रकृती बिघडल्यामुळे उपचारांसाठी जामीन देण्यात आला होता. मात्र, त्यांच्या जामिनाची मुदत २० ऑगस्ट रोजी संपली आहे.

दरम्यान, आणखी तीन महिने जामीन वाढवून मिळावा, अशी विनंती लालूंच्या वतीनं करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं ती फेटाळून लावली असून येत्या ३० ऑगस्टपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अटक होईल अशी भीती वाटत असल्यास नामजप वाढवा; ‘सनातन’ची साधकांना सूचना

-गणेशोत्सवात दारू पिल्यास 11 दिवसांची पोलिस कोठडी!

-‘नौकानयन’मध्ये भारताला सुवर्ण; दत्तू भोकनळने वाढवली महाराष्ट्राची शान

-आपल्या सरकारमध्ये दलालांना अजिबात थारा नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या