लंडन | धोनीने आत्ता निवृत्ती घेऊ नये. सध्या भारतीय संघात धोनी सर्वात अनुभवी खेळाडू आहे, असं श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाने म्हटलं आहे.
भारतीय संघात सध्या नव्या खेळाडूंंचा प्रवेश होत आहे. धोनी सर्वात अनुभवी असल्याने त्याने या नव्या खेळाडूंसोबत काही काळ खेळायला हवं, असं मत मलिंगाने व्यक्त केलं आहे.
धोनीने पुढील एक-दोन वर्षात संघातील नव्या खेळाडूंना परिपक्व करूनच निवृत्ती घ्यावी, असं लसिथ मलिंगाने म्हटलं आहे.
दरम्यान, लसिथ मलिंगा स्वत: या वर्ल्डकपनंतर अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या- नवनीत राणा
-राहुल गांधी राजीनामा मागे घ्या; काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन
-मुख्यमंत्र्यांनी केली आठ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती
-नितेश राणेंची अधिकाऱ्यावर चिखलफेक; चंद्रकांत पाटलांनी घेतली कुटुंबाची भेट
-राहुल गांधींवर आरोप करत गुजरातमधल्या दोन आमदारांचा राजीनामा; काँग्रेसला धक्का
Comments are closed.