मनोरंजन

हस्तमैथुनच्या दृश्याला स्वतःच्या गाण्याचं पार्श्वसंगीत पाहून लता मंगेशकर संतापल्या!

मुंबई | करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरीज’ चित्रपटामधील हस्तमैथुनच्या दृश्याला पार्श्वसंगीत म्हणून लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं वापरण्यात आलं आहे. या प्रकारामुळे लता मंगेशकर करणवर संतापल्या असून त्यांनी त्याला आपली नाराजी कळवल्याचं कळतंय. 

प्रेम आणि वासना यावर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलाय. यामध्ये कियारा अडवाणीवर चित्रीत करण्यात आलेल्या हस्तमैथुनाच्या दृश्यात ‘कभी खुशी, कभी गम’ गाणं वापरण्यात आलं आहे. 

दरम्यान, असल्या प्रकारच्या अश्लील दृश्यात आपलं गाणं वापरल्यामुळे लता मंगेशकर नाराज असल्याचं कळतंय. 

पाहा व्हीडिओ-

https://www.youtube.com/watch?v=-N5cZ3Fvbxk

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजपला ‘भडवा जनता पार्टी’ म्हणणाऱ्या व्हायरल पोस्टरचं सत्य काय?

-शेतकरी आत्महत्यांचे सत्र संपेना; वर्ध्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा गळफास

-कर्जबाजारी बापाचा भार हलका करण्यासाठी शेतकऱ्याच्या लेकीची आत्महत्या

-बेडुक आणि बेडकीनीचं लगीन; भाजपच्या मंत्री प्रमुख पाहुण्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या