मनोरंजन

मी तेव्हा काढलेल्या या फोटोला आता सेल्फी म्हणतात- लता मंगेशकर

मुंबई | गानकोकीळा लता मंगेशकर यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो मी 1950 मध्येच काढला होता. मात्र आता या फोटोला सेल्फी म्हणतात, असं गमतीशीर कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय.

त्यांचा हा फोटो कमीतकमी 65 वर्ष जुना असल्याचं समजतंय. लता मंगेशकर याचं वय 88 वर्ष असून त्या याही वयात ट्विटरवर सक्रिय असतात. 

दरम्यान, वर्ल्ड फोटोग्राफी डे च्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी हातात कॅमेरा असलेला फोटो शेअर केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठ्यांचा 4 सप्टेंबरला मंत्रालयासमोर ठिय्या; बैठकीत निर्णय

-‘आओ कभी हवेली पे’ कृती सेननचं नवं आयटम साँग, पहा व्हीडिओ

-बायकोचे पाय दाबावे लागतात म्हणून ऑफिसला यायला उशीर होतो!

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या