पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची लता मंगेशकरांकडून प्रशंसा

मुंबई | मोदी सरकारला ३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाला प्रगतीपथावर नेत आहेत, ते प्रशंसनीय आहे, असं लता मंगेशकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

लता मंगेशकर यांचं ट्विट-

Lata Tweet - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची लता मंगेशकरांकडून प्रशंसा

दरम्यान, लता मंगेशकर यांच्या ट्विटला काही जणांकडून पाठिंबा देण्यात येत आहे तर काही जणांकडून खिल्लीही उडवली जात आहे.

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या