लातूरच्या भयानक अपघाताचे तितकेच विदारक फोटो

लातूर | औसाजवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एक स्विफ्ट डिझायर गाडी सापडली असून 20 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. या अपघाताचे फोटो-

सूचना- हे फोटो तुमचे लक्ष विचलीत करु शकतात