औरंगाबाद महाराष्ट्र

लातूर भाजपमध्ये फूट; भाजप नगरसेवकांचा आपल्याच महापौरांवर अविश्वास

लातूर | लातूर महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी आपल्याच महापौरांच्या विरोधात अविश्वास दाखवला आहे. सर्वसाधारण सभेला भाजपच्याच नगरसेवकांनी बहिष्कार टाकलेला पाहायला मिळाला.

सत्ताधारी भाजपच्या 39 नगरसेवकांपैकी 32 नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेला बहिष्कार टाकला आहे. आम्हाला विश्‍वासात घेतलं जात नाही, असा आरोप भाजप नगरसेवकांचा महापौर सुरेश पवार यांच्यावर असल्याचं समजतंय.

दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधात दाखवलेल्या अविश्वासामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!

-आदित्य ठाकरेंच्या येण्यानं सेना आमदार ‘प्रश्नाळू’; अजित पवारांनी काढला चिमटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या