आजच्याच दिवशी बुद्ध हसला…

-१८ मे १९७४ रोजी बुद्ध जयंती होती

-पंतप्रधान इंदिरा गांधींना एका शास्त्रज्ञाचा फोन आला

-शास्त्रज्ञानं इंदिराजींना सांगितलं,”बुद्ध हसला.” हा एक कोडवर्ड होता

-पोखरण येथे घेतलेली अणुचाचणी यशस्वी झाली होती

-असं म्हणतात की, तत्कालीन संरक्षणमंत्री बाबू जगजीवनराम यांनाही या चाचणीची माहिती नव्हती

-संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला झुगारुन भारतानं ही चाचणी घेतली

-भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिका आणि चीनसारखे देश पाकच्या बाजूने होते

-नागरिकांकडून देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं

-अशावेळी भारतानं अणवस्त्रसज्ज असणं गरजेचं होतं, म्हणून इंदिराजींनी हे धाडस केलं

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

Comments are closed.