Top News

“बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे”

बेळगाव | कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, असं लक्ष्मण सवदी यांनी म्हटलं आहे.

मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं लक्ष्मण सवदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. सवदी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात  बातम्या-

“बाळासाहेबांचा पुतळा उभारलात, आता आनंद दिघेंचाही उभारा”

“राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

शेतकऱ्याच्या मुलीचा 24 तास लावणी करुन नवा रेकाॅर्ड; जन्मदात्यांसह उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू

“दिल्लीतील हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”

“मुस्लीम प्रशासकांच्या काळातील सर्व अपवित्र नावं आम्ही बदलणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या