शोएब मलिकनं पाकिस्तानच्या संघाचे कान टोचले; भारतीय संघाची केली स्तुती

अबुधाबी | आशिया कपच्या लढतीत पाकिस्तानच्या लाजीरवाण्या कामगिरीवर माजी कर्णधार शोएब मलिकने पाकिस्तानच्या संघांचे कान टोचले आहेत. भारतीय संघाकडून शिकण्याचा सल्ला शोएबने आपल्या संघाला दिला आहे. 

भारतात कशाप्रकारे खेळाडू घडवले जातात हे पाकिस्तानने शिकावे. संघ बांधणीच्या प्रक्रियेत असताना तुम्हाला वेळ देणे गरजेचे असते. ही वेळ घाबरण्याची किंवा खेळाडूंची बदलाची वेळ नसते, असं शोएबने म्हटलं आहे. 

दरम्यान, पाक खेळाडूंचे कान टोचताना भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघ आहे, असं कौतुकही शोएबने केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-फायनलमध्ये भारताचा बदला घेऊ म्हणणाऱ्या पाकिस्तानचा बांगलादेशकडून पराभव

-छगन भुजबळांना मोठा धक्का; ‘आर्मस्ट्राँग’चा लिलाव होणार

-…म्हणून बच्चू कडू भडकले; अधिकाऱ्यावर उगारला लॅपटाॅप; पाहा व्हिडिओ

-काँग्रेसचा महाप्रताप; बॅनरवर नेत्याच्या फोटोसह जातीचा उल्लेख!

-आधार जोडणीसाठी मोबाईल कंपन्यांचा फोन आला तर नाही म्हणा!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या