पुणे महाराष्ट्र

चळवळ कशी उभारायची हे माझ्याकडून शिका- रामदास आठवले

पुणे | सध्या सोशल मीडियामध्ये जे टीका करतात त्यांचं समाजात काहीही योगदान नाहीये. चळवळ कशी उभारायची हे माझ्याकडून शिका आणि मग टीका करा, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी नाव न घेता प्रकाश आंबेडकरांवर टीकास्र सोडलं. 

आम्हाला नक्षलवाद मान्य नाहीये, आंबेडकरी चळवळ ही आक्रमक आहे, या चळवळीला आक्रमक करताना नक्षलवादाचा मार्ग दाखवू नका, असं ते म्हणाले.

दरम्यान, आंबेडकरी चळवळीचा विचार हा अहिंसेचा आणि बुद्धांचा विचार आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीला आंबेडकर चळवळ राहू द्या, नक्षलवादाकडे नेऊ नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या–

-राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांना अटक!

-होय… सत्य बोलण्याचा गुन्हा केलाय, वारकऱ्यांची माफी मागतो- आव्हाड

-मी एवढ्यात रिटायर्ड होणार नाही; रामराजेंच्या वक्तव्यानं हशा

-हिमा दासनं रचला इतिहास; पोरी, आम्हाला तुझा अभिमान वाटतो…!!!

-…तर मी इथेच विष घेऊन आत्महत्या करेन- सुनील तटकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या