बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रक्तातील ॲाक्सिजनची पातळी कशी वाढवावी?, ‘या’ सोप्या गोष्टी नक्की करुन पाहा

कोरोनाने राज्यभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे आपल्यातील जवळच्या जीवाभावाच्या लोकांना आपण गमवत आहोत. त्यामुळे आपली एक चुकही आपल्याला मरणाच्या दारात नेऊ शकते. सध्या कोरोना वाढत असताना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने अनेकांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. त्यामुळे आपण आपल्या आहारातूनच रक्तातील ऑक्सिजनची पातळी कशाप्रकारे वाढवू शकतो?, यासाठी आपण कोणते पदार्थ खायला हवेत हे आपण जाणून घेणार आहोत.

शाकाहारी लोकांनी खालील पदार्थांचा आहारात समावेश करावा-

आपल्यामधील काही लोक मांसाहार करत नाहीत तर काही लोक मांसाहार करतात. मांसाहार करणाऱ्यांनी कोणते पदार्थ खावेत यामध्ये मांसाहार करणाऱ्यांनी खेकड्याचं कालवण खावं कारण 90 ग्रॅम खेकड्यांमधून 30 आपल्या शरीराला 30टक्के कॉपर भेटतं. तर कोंबडी, बकरा आणि कालवे यांचा आहारात समावेशा करावा. या प्राण्यांमध्ये 52 टक्के आयरन असतं.

त्यासोबतच मांसाहार वाल्यांनी रोज सकाळी अंडी खावीत. अंड्यांमधून आपल्याला जीवनसत्तव ‘अ’ हे भेटत असतं. त्यासोबतच मटणही खावं कारण मटणातूनही आपल्याला जीवनसत्तव ‘अ’ भेटतं. तर चिकन, मासे आणि अंडी यांचाही आपल्या आहारात समावेश करावा. या पदार्थांमुळे आपल्या रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढतेच तर त्यासोेबत प्रतिकारशक्ती आणि तोंडाला चव नसेल तर काही प्रमाणात चवही येते.

मांसाहारी लोकांनी खालील पदार्थांचा आहारात समावेश करावा-

आपल्याकडे असा समज आहे की शाकाहारी पदार्थांमधून शरीराच्या वाढीसाठी मांसाहाराइतकं आपल्याला हवं ते मिळत नाही. मात्र शाकाहारी पदार्थांमध्येही अनेक पदार्थ आहेत ज्यातून आपली रक्तातील ऑक्सिजनची पातळीही वाढते आणि शरीरासाठीचे आवश्यक घटक भेटतात.

शाकाहारमध्ये चॉकलेट, बटाटे, तीळ, काजू मशरून आणि बदाम यांचा समावेश आहे. 30 ग्रॅम चॉकलेटमधून शरीराला 45 टक्के कॉपर मिळतं. त्यासोबतच हिरव्या पालेभाज्या आणि मटार, डाळी यांचा समावेश आहारात करावा. रताळे, गाजर, मुळा, दुधी भोपळा यांच सेवन करावं. तर आइसक्रीमधील व्हॅनिलामधून आपल्याला जीवनसत्त्व ‘अ’ भेटतं.

त्यासोबतच आपल्या आहारात ओट्स, दही, दुध, बदाम, फळांमध्ये संत्री, सफरचंद, सुर्यफुलाच्या बिया आमि टोमॅटो यामधून आपल्या रायबोप्लोविन मिळतं. त्यासोबतच शेंगा, ब्राऊन राईस आणि पनीर यांमधून आपल्याला 8 टक्क्यांपासून 52 टक्क्यांपर्यंत जीवनसत्त्व बी5 हे मिळतं.

थोडक्यात बातम्या- 

IPL 2021: राजस्थान पुढे कोहलीचं राॅयल आव्हान

“एक जागा कायम रिकामी झाली, माझा भाऊ दुष्ट कोरोनाने टिपला”; पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं निधन

कोरोनाबाबत ‘नॅशनल प्लॅन’ काय?; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

देशात का भासतोय ॲाक्सिजनचा तुटवडा?, ही आहेत महत्त्वाची कारणं…

“कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तरच पगार मिळणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More