महाराष्ट्र मुंबई

समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करायची हे ‘बे वाॅच’ चित्रपटातून शिका; हायकोर्टानं झापलं!

मुंबई | राज्यातील समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करायची, हे हालीवूड चित्रपट ‘बे वाॅच’ मधून शिका, असा सल्ला हायकोर्टानं किनाऱ्यावर चोख व्यवस्था आहे सांगणाऱ्या प्रशासनाला दिला आहे,

या वर्षी राज्यभरात समुद्रात बुडून 49 जणांचा जीव गेल्याची माहिती हायकोर्टासमोर ठेवण्यात आली होती. त्यावर हायकोर्टांनं चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे असा दावा प्रशासनाने केला आहे, त्यामुळे बे वाॅच चित्रपट पहा, जेणेकरून अत्याधुनिक उपकरणांचा वापर कसा करता येईल हे समजेल, असं हायकोर्टानं सुनावलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक!!! हे सीसीटीव्ही फुटेज पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल

-काँग्रेस रस्त्यावर; अंबाबाईचं दर्शन घेऊन करणार जनसंघर्ष यात्रेला सुरूवात

-सनातन संस्थेच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

-भारत-पाकिस्तानने चर्चेने प्रश्न सोडवावेत- इमरान खान

-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या