बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलींची ‘ही’ पाच सिक्रेट मुलांना माहित असावी, नक्कीच होईल फायदा

मुंबई | एखाद्या मुलीशी आपली मैत्री (Friendship) असावी, आपल्याला मुलीने (Girl) छान पद्धतीने बोलावं, असं प्रत्येकाला वाटतं, पण बोलताना मात्र सर्व गडबड होते. मुलीला बोलायला जाण्याअगोदर मुलींविषयी काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे.

मुलींना नजर रोखून बोलणारे मुलं (Boys) आवडतात कारण त्यांना वाटतं की मुलामध्ये आत्मविश्वास (Confidence) आहे. इकडे-तिकडे पाहून बोलत असू तर त्यांना ते पसंत पडत नाही. मुलींना एखाद्या गोष्टीवरून गृहीत धरणारी मुलं आवडत नाहीत.

सरप्राईज हे सर्व मुलींच्या आवडीचे असतात. बायको, प्रेयसी, मैत्रीण या सर्वांना सरप्राईज दिलेलं खूप आवडतं. परिणामी सरप्राईज देणाऱ्यांना मुली व्यवस्थित बोलतात. मुलींना हसवणारी आणि चेहऱ्यावर हास्य असणारी मुलं आवडतात.

दरम्यान, आदर हा कुणाला आवडणार नाही, मुलींना देखील इतरांसमोर आणि सहज बोलताना आदर करणारी मुलं आवडतात. या काही साध्या गोष्टींची सवय लावली तर मुलीशी बोलणं अधिक सोपं होतं.

थोडक्यात बातम्या – 

धमाका होणार! ‘KGF Chapter2’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

“आमदारांना घरे देऊ नयेत”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय राडा; भाजपच्या पाच आमदारांचं निलंबन

“आम्ही राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसवर प्रचंड नाराज आहोत”

रात्री झोपताना ही गोष्ट करत असाल तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More