नाशिक | श्री शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंना आंब्यासंबंधित केलेलं वक्तव्य भोवलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
भिडेंच्या वक्तव्याप्रकरणी नाशिक महापालिकेच्या विभागाअंतर्गत असलेल्या पीसीपीएनडीटी या समितीने चौकशी करून संभाजी भिडेंना दोषी ठरवले आहे. पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत असलेल्या सेक्शन 22 चा भंग झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.
दरम्यान, भिडेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात आता समिती न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे भिडेंवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणा; पोलीसही भारावले!
-अलिबाबाला मागं टाकलं; मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
-चळवळ कशी उभारायची हे माझ्याकडून शिका- रामदास आठवले
-राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांना अटक!
-होय… सत्य बोलण्याचा गुन्हा केलाय, वारकऱ्यांची माफी मागतो- आव्हाड